दुर्गमहर्षी आणि क्रांतीपाईक प्र. प्र. प्रमोद मांडे पुरस्कार –
२०२५ (शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५)
ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक श्री. प्रवीणचंद्र वसंतराव भोसलें सर यांना
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार,
क्रांतिकारकांचे अभ्यासक प्रा. डॉ. विलास दिंडा गावरी सर
यांना क्रांतीपाईक प्रमोद मांडे पुरस्कार
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
ज्येष्ठ इतिहास संशोधक
मा. श्री. पांडुरंग बळकवडे
सचिव, भारत इतिहास संशोधक मंडळ
प्रमुख उपस्थिती :
मा. श्री. आरणाजी वेढेकर सर
ज्येष्ठ साहित्यिक, काव्यगंध नवेने, माजी नगरसेवक
मा. श्री. दत्तात्रय रामचंद्र गायकवाड
माजी नगरसेवक
कार्यक्रमाचे स्थळ :
‘राघव मंगल कार्यालय’, दिंही आळंदी रोड, पुणे.
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.
शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५
आयोजक :
गडकिल्ले सेवा संस्था – महाराष्ट्र राज्य, भटकंती कट्टा – पिंपरी चिंचवड, अत्यंत भ्रमंती – दिंही, उदयभाऊ गायकवाड युवा मंच – दिंही,
दुर्ग मित्र परिवार – दिंही.