<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" version="2.0"><channel><title><![CDATA[धोडप गडावर जाण्यासाठी मुख्य वाटा तशा चार आहेत नाशिक पुणे मुंबई मालेगाव चांदवड यांनी हट्टी मार्गाने गड चढाव व मोटरसायकल असल्यास धोडंबे मार्गाने ईखारा पर्वत (गोरखनाथ देवस्थान)पर्यंत गाडी वर चढू शकते परंतु रस्ता फारसा चांगला नाही. तिसरा मार्ग देवळा मार्गे ये]]></title><description><![CDATA[<p dir="auto">धोडप गडावर जाण्यासाठी मुख्य वाटा तशा चार आहेत नाशिक पुणे मुंबई मालेगाव चांदवड यांनी हट्टी मार्गाने गड चढाव व मोटरसायकल असल्यास धोडंबे मार्गाने ईखारा पर्वत (गोरखनाथ देवस्थान)पर्यंत गाडी वर चढू शकते परंतु रस्ता फारसा चांगला नाही. तिसरा मार्ग देवळा मार्गे येत असेल तर हनुमंत पाडा गोडीची आढी  येथून आपण गडावर येऊ शकतो व छोटा मार्ग ओतुर मार्गाने आपण कच्च्या रस्त्याने प्रवेशद्वारापर्यंत गाडी आणू शकतो परंतु गाडी चालण्याच्या आपल्याला अशा रस्त्याचा अनुभव  तसे धोडप गडाला   असून अनेक मार्ग आहेत परंतु प्रचलित मार्ग मी तुम्हाला सांगितले आहे काही अडचण आल्यास फोन नंबर ७५८८६१७६४२</p>
]]></description><link>http://forum.durg.app/topic/1379/ध-डप-गड-वर-ज-ण-य-स-ठ-म-ख-य-व-ट-तश-च-र-आह-त-न-श-क-प-ण-म-बई-म-ल-ग-व-च-दवड-य-न-हट-ट-म-र-ग-न-गड-चढ-व-व-म-टरस-यकल-असल-य-स-ध-ड-ब-म-र-ग-न-ईख-र-पर-वत-ग-रखन-थ-द-वस-थ-न-पर-य-त-ग-ड-वर-चढ-शकत-पर-त-रस-त-फ-रस-च-गल-न-ह-.-त-सर-म-र-ग-द-वळ-म-र-ग-य</link><generator>RSS for Node</generator><lastBuildDate>Sat, 06 Jun 2026 00:40:33 GMT</lastBuildDate><atom:link href="http://forum.durg.app/topic/1379.rss" rel="self" type="application/rss+xml"/><pubDate>Tue, 21 Apr 2026 00:26:54 GMT</pubDate><ttl>60</ttl></channel></rss>