NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्

    Scheduled Pinned Locked Moved Harishchandra
    2 Posts 2 Posters 100 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • jadhavkrushna216J Offline
      jadhavkrushna216
      last edited by

      हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्याठिकाणी मोठी पिंड आहे त्या पाण्यात तिथे तर मुली वगैरे सरळ त्या चौथऱ्यावर चढून फक्त रिल्स साठी व्हिडिओ काढत असतात जे की खूप निंदनीय आणि चीड आणणार आहे.
      कोणत्याही गडावर जाताना तिथल्या जागेची माहिती घेऊन त्याचं गांभीर्य ठेवून तिथे जबाबदारीपूर्ण वागल पाहिजे. कृपया जे कोणी गडावर जात आहेत त्यांनी इतरांना समजवा...

      धन्यवाद ...🙏🏻

      1 Reply Last reply Reply Quote 12
      • vaibhav.choudhary4634V Offline
        vaibhav.choudhary4634
        last edited by

        सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून जर या गोष्टीवर अंमलबजावणी केली तर नक्कीच ठिकाणांची पवित्रता आपण राखू शकतो.

        1 Reply Last reply Reply Quote 3
        • First post
          Last post
        Powered by NodeBB | Contributors