चंदेरी गडावर अलीकडेच एक दुर्दैवी घटना घडली,कोणाकडे त्याबद्दल माहिती आहे का ?
-
चंदेरी गडावर अलीकडेच एक दुर्दैवी घटना घडली,कोणाकडे त्याबद्दल माहिती आहे का ?
-
१ तारखेला झालेली दुर्दैवी घटना, अद्याप कुठेही याची चर्चा नाही पण अस म्हटलं जात ही की योग्य ट्रेकिंग शूज नसल्यामुळे पाय घसरला आणि युवक खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. बॉडी रेस्क्यू करण्यात आली आहे.
खरं तर रॉक पॅच वर बरेच अनुभव नसलेले बरेच तरुण तरुणी नको त्या पोझ मधे फोटो काढण्याच्या नादात हे असे अपघात होत आहेत.
-
Tya rock patch la rope ahe ka?