खूप easy ट्रेक आहे. वाडी बेलदार पासून जस्ट अर्धा तासात आरामात गडावर पोहचाल..
वाट माहित नसेल तर light poll च्या लाईन पाहून गडाच्या दिशेने चढा...
Best time - Rainy season