कोथळीगड करून पदरगडावर नाईट camping करायची आहे.
आम्ही मंगळवारी रात्री निघणार आहोत मुंबई वरुन
तर रात्री राहण्याची साठी कोणाकडे लोकल घरात सोय होईल का?
असेल तर नंबर द
या
-
कोथळीगड करून पदरगडावर नाईट camping करायची आहे.
आम्ही मंगळवारी रात्री निघणार आहोत मुंबई वरुन
तर रात्री राहण्याची साठी कोणाकडे लोकल घरात सोय होईल का?
असेल तर नंबर द
या -
Call for homestay 7045011010 at kothaligad
-
कोथळीगड बेस गावात सोय हवी आहे
-
काठेवाडी base village पदरगड चा
ahe tithe rahaychi soy hoil -
Gopal jori yanna call Kara. Kothaligad fort detail madhe tyancha numbar ahe