आहे स्टेशन वरून कात्रज साठी PMPML ची बस पकडून कात्रज ला येणे, नंतर कात्रज वरून 296 नं ची बस वेल्हा गाव जाणारी आहे ती पकडून base village velha इथे पोहोचते. बस कात्रज ते वेल्हा 296 सकाळी 8 ला पहिली बस आहे. आणि 150 रु च्या पास मधे दिवस भर कुठे पण फिरू शकतात PMPML बस ने. ☺️