सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन यांच्यातर्फे 15/08/2026 निमित्त हा ट्रेक सकाळचा असणार आहे कात्रज ते सिंहगड ट्रेक फ्री मध्ये आहे जाण्यास इच्छुक असाल तर यात सहभागी व्हा STF सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन