सज्जनगड ला दुपारी जेवणाचा टाईम काय आहे.
-
सज्जनगड ला दुपारी जेवणाचा टाईम काय आहे.
-
दुपारी 12.00 ते 1.30 पर्यंत असते
-
दुपारी 12.00 ते 01.30 पर्यंत आणि रात्रि 09.00 ला रात्रि एकच पंगत आसते फक्त
-
एका पंगत मध्ये किती जण असतात... त्यांना आधी कल्पना द्यावी लागते का
-
Kahi kalpna dyavi lagat nahi.
To prasad aahe.
Tyamule roj asto. -
रात्रि गड़वार कमी लोक आसतात त्यामुले रात्री एकच पंगत आसते तरीपन 300 350 लोक आसतात