रांगणा किल्ला समाविष्ट केला आहे, त्याचा तालुका गगनबावडा असे म्हटले आहे. पण किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे. तरी सदर दुरुस्ती करावी. तसेच या किल्ल्याला पाटगावकडून सुद्धा जाता येतो.
-

रूट जो ॲड केला आहे तो कुडाळ मधील नारूर गावातून येणारा रस्ता आहे आणि माहितीमध्ये तसा उल्लेख पण नाही दुरुस्ती करावी
घाटावरील लोकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव तांब्याचीवाडी मार्गे जाव लागत -
@admin please make changes
-
पाटगाव मधून चिक्केवाडी मार्गे प्रमुख मार्ग आहे.
तसेच हा किल्ला भुदरगड तालुक्यामध्ये आहे.