श्री दुर्ग ढाक बहिरी अर्थात ढाक च्या भैरवाच स्थान . जांभवली पासून सुरू केलेली ही वाट सोनकीच फुलांनी सध्या बहरली आहे . कातळाच्या कड्यावरून दिसणारा कर्जत रांगेतल्या सह्याद्रीचा विहंगम दृश्य नयन रम्य झालं. सुरवातीचा मार्ग मार्ग सोपा आहे अर्ध्या तासाचा पायपीट
-
श्री दुर्ग ढाक बहिरी अर्थात ढाक च्या भैरवाच स्थान . जांभवली पासून सुरू केलेली ही वाट सोनकीच फुलांनी सध्या बहरली आहे . कातळाच्या कड्यावरून दिसणारा कर्जत रांगेतल्या सह्याद्रीचा विहंगम दृश्य नयन रम्य झालं. सुरवातीचा मार्ग मार्ग सोपा आहे अर्ध्या तासाचा पायपीट नंतर संपतो. दाट जंगलाचा भाग हा अंदाजे अर्ध्या तासाच्या पायपिटीचा त्या नंतर ढाक चा सुळका आणि ढाक गडा मधून ची सरळ लोखंडी साखळी लावलेली जागा उतरून सरळ पोहचतो तर ढाक गडावरच्या गुहे कडे , हा भाग तसा कठीण . गावकऱ्यांच्या म्हणण्या नुसार इथे स्त्रियांना प्रवेश नाही . हा भाग कठीण असल्या कारणे इथे अनुभव असावा , नवख्याचे काम नाही ते . दुर्ग तसा परीक्षा घेणारा आहे .
-
Pune pasun konti vaat lagte ....konti vaat ghaychi