नमस्कार मी प्रणव नुकताच माझे १८ पूर्ण झाले म्हणून मी आता ठरवलं की वेगवेगळे treck, trail, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि बरंच काही explore करायचे आहे. म्हणून मी हा एप download केला आहे जो मला असंच instagram च्या रील्स बघताना मिळाला. तर मला तुम्ही g
-
नमस्कार मी प्रणव नुकताच माझे १८ पूर्ण झाले म्हणून मी आता ठरवलं की वेगवेगळे treck, trail, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि बरंच काही explore करायचे आहे. म्हणून मी हा एप download केला आहे जो मला असंच instagram च्या रील्स बघताना मिळाला. तर मला तुम्ही guidance द्याल आणि बरंच काही शिकायला मिळेल अशी मी आशा करतो.
आता मी जानेवारीच्या शेवटी हरिश्चंद्र गड करायचे ठरवले आहे. तुम्ही मला काही माहिती आणि प्रोत्साहन द्यालच. आणि माझी typing style जरा english मराठी mix आहे 😓
-
Camping karnar aahe ka ki one day trek
-
भाऊ उद्या या रविवारी आम्ही जात आहोत हरिश्चंद्रन गडाला , जर तुला येता येत असेल तर येऊ शकतो . स्टार्ट पॉईंट तळेगाव पुणे आहे !
-
खुप सुंदर मित्रा, खूप चांगला ध्यास घेतोय तू. फक्त तु वयाच्या या टप्प्यात आहेस की अभ्यासावर सुद्धा लाक्ष दे. सगळ्या गोष्टी सोबत कर.
-
नक्की दादा अभ्यास करून जसा वेळ तसं मी करेन
-
खुप खुप शुभेच्छा👍 जास्तीत जास्त गडकोट ट्रेक कर 💐
-
तुला भविष्यात खूपच चांगले अनुभव भेटावे हीच इच्छा 💯🫡