राजगड ला जेवणाची व्यवस्था होईल का रात्रीची कोणाचा नंबर असेल तर सांगा
-
राजगड ला जेवणाची व्यवस्था होईल का रात्रीची कोणाचा नंबर असेल तर सांगा
-
+919699301560
हॉटेल राजगड, पाली -
गडावर हव आहे जेवण
-
राजगढ़ पाली दरवाजा कद्दून जानर असल तर आहे 9699301560 अक्षय
-
सकाळचा नाश्ता पण करून जा, आम्ही पाली दरवाजा कडून गेलो होतो, सकाळी ८ वाजता पोहोचलो तर सर्व हॉटेल बंद होते,
दहा किलोमीटर मागे यावं लागलं.....
इंस्टाग्राम बघून गेलो होतो...
Popat jhala..