उद्या रायगड ला संध्याकाळी किती नंतर Entry बंद होईल म्हणजे दरवाजे किती वाजे पर्यंत उघडे रहातील आणि गोंधळ ९ वाजता सुरू होतो का ?
-
उद्या रायगड ला संध्याकाळी किती नंतर Entry बंद होईल म्हणजे दरवाजे किती वाजे पर्यंत उघडे रहातील आणि गोंधळ ९ वाजता सुरू होतो का ?
-
ती काही कल्पना नाही पण लवकर येण्याचा प्रयत्न करा
-
गोंधळ कसला असतो
-
9:30 wajata ahe godhal
-
उद्या मी येणारे रायगड ला भेटू आपन सगळे एकत्र येऊ 17 तारखेला स्वच्छता मोहीम पण आहे त्याला पण पण सगळ्यांनी सहकार्य करावे