नमस्कार, तोरणा ट्रेक करण्यासाठी आदल्या दिवशी वेल्हे मध्ये जाऊन मुक्काम करायचा बेत आहे. तर त्यासाठी पुण्याहून वेल्हे साठी संध्याकाळी st बसेस आहेत का? वेळा कोणाला माहित असतील तर कृपया कळवा
-

वेल्हे मधे मुक्कामाची कुठे आणि काय सोय आहे?
-
कात्रज वरून वेल्हे साठी २९६ नंबर ची PMT Bus मिळेल
-
Swarget to velhe dupari 3:00 vajta bus aahe
-
वेल्हे मध्ये घरगुती राहण्याची सोय आहे काही ठिकाणी
-
बस विषयी माहिती साठी धन्यवाद