स्वारगेट वरून रोहिडा ला जायला पहिली बस किती वाजता आहे कोणाला माहित आहे का?
-
स्वारगेट वरून रोहिडा ला जायला पहिली बस किती वाजता आहे कोणाला माहित आहे का?
-
भोर मध्ये जायचे आणि तेथून जीप ने खानापूर मधून रोहिडा सांगितले तरी जीप वाले सोडतात,
-
बस नाही आहे का? गाडयांची वर्दळ असते का?
-
चौकशी करावी लागेल, किंवा भोर फाटा वरून प्रायव्हेट गाडीने जावे लागेल subject to availability..
-
रिक्षा ने जाऊ नका पैसे जास्त घेतात