चिंचवड कडून लोहगड चाललो आहे cng car ने, मळवली, भाजे घाट रस्ता कसा आह?
की express highway ने जाणे योग्य राहील?
-
चिंचवड कडून लोहगड चाललो आहे cng car ने, मळवली, भाजे घाट रस्ता कसा आह?
की express highway ने जाणे योग्य राहील? -
Old mumbai pune highway ne javaa bhaje ghatatla rasta hi changla ahe
-
गाडी लोहगडाच्या पायथ्याशी जाते पण गाडी पेट्रोल वर चालवावी व घाटात गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे.तीन वळणंवर काळजी घ्यावी लागेल