२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाजाने प्रवेश केला. Weekday असल्याने संपूर्ण चढाई व पूर्ण किल्ला फिरेपर्यंत एकही माणूस भेटला नाही. एक प्रचंड
-
२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाजाने प्रवेश केला. Weekday असल्याने संपूर्ण चढाई व पूर्ण किल्ला फिरेपर्यंत एकही माणूस भेटला नाही. एक प्रचंड वेगळा, शांत अनुभव. सूर्योदय, आजूबाजूचा धुक्यात लपलेला प्रदेश मंत्रमुग्ध करणारा. येथील मंडळींनी दिलेल्या माहितीसाठी सर्वांचे आभार. 🙏
-
Swargate vrun kasa jaych ???
-
स्वारगेट वरून st बसेस आहेत पण पक्की माहिती नाही. आम्ही कात्रज वरून pmt च्या २९६ नंबर बस ने गेलो. दर दीड दोन तासांनी बस आहे. २ तासात पोचलो वेल्हे गांवात.