मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय?
म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व रायगद् चढायला सुरुवात लवकर करता येईल.
-
मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय?
म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व रायगद् चढायला सुरुवात लवकर करता येईल. -
एवढ्या पहाटे शकतो नसेल
-
रोहा वरून नाही आहे
-
मुंबई वरून निघण्यासाठी plan व पहाटे गड चढण्यास सुरुवात करण्यासाठी
-
Borivali to sandoshi ST bus 9.30pm
Base village Pachad la sodte sakali 5:30 paryant