कळसुबाई
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. चढता चढता तोंडच पाणी पाळल. ट्रेक तसा सोपाच पण रात्री बिबट्याचा आणि वाघाचा वावर त्याच बरोबर अनेक प्रकारचे सर्प देखील पायाखाली येतात आणि भर दुपारी तर काय बोलावे.पण वर जाण्याचं जे समाधान आहे ना ते काहीस वेगळाच वाटत.