Your browser does not seem to support JavaScript. As a result, your viewing experience will be diminished, and you have been placed in read-only mode.
Please download a browser that supports JavaScript, or enable it if it's disabled (i.e. NoScript).
परवा रायगड चालू आहे का ? ताम्हिणी घाट मार्गे येत येईल ना
हो चालू आहे फक्त ताम्हिणी घाटातून सांभाळून या आमच्या सोबत असलेल्या मित्रांचा अपघात झाला काल बाईक स्लिप झाली होती, पाऊस खूप चालू आहे