हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्
-
हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्याठिकाणी मोठी पिंड आहे त्या पाण्यात तिथे तर मुली वगैरे सरळ त्या चौथऱ्यावर चढून फक्त रिल्स साठी व्हिडिओ काढत असतात जे की खूप निंदनीय आणि चीड आणणार आहे.
कोणत्याही गडावर जाताना तिथल्या जागेची माहिती घेऊन त्याचं गांभीर्य ठेवून तिथे जबाबदारीपूर्ण वागल पाहिजे. कृपया जे कोणी गडावर जात आहेत त्यांनी इतरांना समजवा...धन्यवाद ...🙏🏻
-
सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून जर या गोष्टीवर अंमलबजावणी केली तर नक्कीच ठिकाणांची पवित्रता आपण राखू शकतो.