देवगिरी (दौलताबाद )हा किल्ला अतिशय सुंदर किल्ला आहे आणि खूप स्वच्छ आहे. संभाजीनगर ते वेरूळ. लोकल बस सिटी बस क्रमांक 42 आहे. या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी. 20 रुपये ऑनलाईन तिकीट आणि ऑफलाइन 25 रुपये तिकीट आहे. पूर्ण किल्ला फिरण्यासाठी दोन ते तीन तास वेळ लागतो. माहितीसाठी जागोजागी बोर्ड लावली आहे .