रायलिंग पठारावर एक tent घेऊन रात्री मुक्कामाला जाण्याचा विचार आहे. तसे जाता येते का? काय खबरदारी बाळगावी चारचाकी वाहन कुठे ठेवावे?
-
रायलिंग पठारावर एक tent घेऊन रात्री मुक्कामाला जाण्याचा विचार आहे. तसे जाता येते का? काय खबरदारी बाळगावी चारचाकी वाहन कुठे ठेवावे?
-
Ho jau shkto kahi problem nahi thod lvkr java andhar aslyavr nko road kharab ahe ani vehicle tithe ghar ahe tith lavavi - mohori gavat gadi lavu shkta tithe kahi ghar ahet
-
रस्ता माहीत असते तर जा. शेकेतो लोकल गाईड घेऊन जा. पाणी सोबत घेऊन जा. रायलिंग पठारावर पाणी नाही. मोहरी गावात वाहन ठेवा