मार्कंडेय किल्ल्यावर जाणारा मूळ मार्ग हा बाबापूर खिंडीतून आहे. पण आपल्या App वर दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता पावसाळ्यात अनेक अडथळे आले होते. कृपया app वरील मार्ग बदलावा म्हणजे इतर भटक्यांना देखिल भटकंती सुरळीत होईल.