NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    हरिश्चंद्रगड माझ्या आयुष्यातील पहिला ट्रेक जो मी माझ्या मित्रांसोबत पूर्ण केला. तो ट्रेक माझ्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक होता त्यांच्या सोबत कारण आम्ही परत सगळे वेगळे होणार होतो. पण वेगळे होत असताना मला त्यांनी सह्याद्री च वेड लावलं. आम्ही एका दिवसा मध्ये

    Scheduled Pinned Locked Moved Harishchandra
    1 Posts 1 Posters 63 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • Mayur SatputeS Offline
      Mayur Satpute
      last edited by

      हरिश्चंद्रगड
      माझ्या आयुष्यातील पहिला ट्रेक जो मी माझ्या मित्रांसोबत पूर्ण केला. तो ट्रेक माझ्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक होता त्यांच्या सोबत कारण आम्ही परत सगळे वेगळे होणार होतो.
      पण वेगळे होत असताना मला त्यांनी सह्याद्री च वेड लावलं.
      आम्ही एका दिवसा मध्ये हरिश्चंद्रगड करून कळसुबाई सर केलता. तो पण माझ्या मित्रांमुळेच. पण हरिश्चंद्रगड कायम लक्षात राहील माझा पहिला ट्रेक

      1 Reply Last reply Reply Quote 3
      • First post
        Last post
      Powered by NodeBB | Contributors