जय शिवराय 🙏
माझं एक विनंती आहे की जसं app update होत आहे तसच सह्याद्रीच्या वाटा अपडेट आहेत का?? नसेल तर दरवर्षी अपडेट करत जावा या पायाने अनेक रान जंगल किल्ले हिंडून काढली एकाच अनुभव आहे की सह्याद्रीच्या वाटा या एकाच राहत नाही बदलत राहतात. प्रचंड पावसात
-
जय शिवराय 🙏
माझं एक विनंती आहे की जसं app update होत आहे तसच सह्याद्रीच्या वाटा अपडेट आहेत का?? नसेल तर दरवर्षी अपडेट करत जावा या पायाने अनेक रान जंगल किल्ले हिंडून काढली एकाच अनुभव आहे की सह्याद्रीच्या वाटा या एकाच राहत नाही बदलत राहतात. प्रचंड पावसात वाटेवरील झाले दरी खोरे हे उद्वस्त होतात म्हणून तुम्हाला ॲप वर दाखवलेलं वाटा या कधीच्या आहेत ते बघा आणि प्रत्येक रोड मॅप च date दाखवत जा जेणेकरून समजेल की मॅप कधीच update केलं आहे.