"दिंडी गड"" म्हणण्यापेक्षा हे ठिकाण "दिंडेश्वर महादेव" नावाने लोकांना माहित आहे. वर जात असताना एक वाट उजव्या बाजूला खाली उतरते, तिथे एक अलीकडे मंदिर झाले आहे आणि तिथे काही जुने दगडी कोरीव काम केलेलेअवशेष पण पहायला मिळतात.