शनिवार सकाळी 27 jun ढाक बहिरी साठी पुणे वरून जात असल्यास सोबत जाऊ शकतो. मी एकटाच जात आहे दुचाकी ने कुणी जाणार असल्यास कळवावे. ट्रेक ची सुरवात ही कोंढेश्वर मंदिर पासून करणार आहे. आणि जर कुणाला पुणे वरून जाण्यासाठी थोडा सोपा मार्ग माहिती असेल तर कळवा.
9022679327