पावसाळ्यात काही प्रॉब्लेम येतो का चढायला ....किंवा फिरायला ....मुली आणि ladies पण आहेत कृपया कळवा..जय शिवराय जय शंभूराजे 🇮🇳
-
पावसाळ्यात काही प्रॉब्लेम येतो का चढायला ....किंवा फिरायला ....मुली आणि ladies पण आहेत कृपया कळवा..जय शिवराय जय शंभूराजे 🇮🇳
-
Nhi..
panchai route ne java sopa ahe -
Proper planning सह जावे, दोन्हीकडचा प्रवासाठी एक तास extra राखीव ठेवावा आणि ट्रेकिंग साठी २ ते३ तास reserv ठेवावे. Shue आणि ड्रेसिंग कोड ट्रेकिंगच्या दृष्टीने असावा.