NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    *सुधागड भटकंती + श्रमदान मोहीम* 🚩 ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली आयोजित 🚩 सुधागड श्रमदान मोहीम दुर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे… सर्व दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना मनापासून आवाहन! महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सुधागड

    Scheduled Pinned Locked Moved General Discussion
    1 Posts 1 Posters 40 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • deolekarkushal3088D Offline
      deolekarkushal3088
      last edited by

      सुधागड भटकंती + श्रमदान मोहीम

      🚩 ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली आयोजित

      🚩 सुधागड श्रमदान मोहीम
      दुर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे…

      सर्व दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना मनापासून आवाहन! महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सुधागड किल्ल्याच्या स्वच्छता व संवर्धनासाठी आपण सगळे एकत्र येऊया.

      📅 दिनांक: 24–25 जानेवारी 2026
      ➡️ शुक्रवार (23 जानेवारी) – रात्री बस प्रस्थान
      ➡️ शनिवार (24 जानेवारी) – दुर्ग श्रमदान मोहीम
      ➡️ रविवार (25 जानेवारी) – सुधागड किल्ला भटकंती व संध्याकाळी परतीचा प्रवास
      🚌 बस सुटण्याची वेळ: रात्री 11:00 वाजता
      📍 बस स्थान: टिळक पुतळा, डोंबिवली (पूर्व)

      💰 ट्रेक फी: ₹1200/-

      यामध्ये समाविष्ट :
      (डोंबिवली ते डोंबिवली बस प्रवास, शनिवार – चहा, नाश्ता, दुपार-रात्र जेवण, रविवार – चहा, नाश्ता, दुपारचे जेवण इ.)

      चला…
      दुर्ग स्वच्छ ठेवूया, इतिहास जपूया!
      “दुर्ग आपला वारसा – त्याचे संवर्धन आपली जबाबदारी.”

      🚩 जय भवानी, जय शिवाजी 🚩

      नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
      शुभम सावंत – 8928647152
      प्रशांत रांबाडे – 9892124985

      दुर्ग संवर्धन टीम
      ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली

      1 Reply Last reply Reply Quote 0
      • First post
        Last post
      Powered by NodeBB | Contributors