कृपया या गडाची भटकंती करताना एक लक्षात ठेवा की गुगल मॅप आपल्याला जो रस्ता दाखवेल तो बरोबरच असेल या भ्रमात राहू नये. लोकेशन सर्च करताना बाबापूर खिंड हे सर्च करा. जेणे करून तुम्ही योग्य मार्गाने गडावर पोहचाल.