23-24 फेब्रुवारी ला आम्ही साल्हेर ला जाणार आहे नाशिकहुन 3लोक आणि मुंबई चें 2 आहे. अशे 5 लोकांचा ग्रुप आहे आमचा. सूर्यास्त बघून रात्री गडावरच मुक्काम करणार आहे सकाळी लवकर उठून सूर्योदय बघून गड फिरून परतीचा प्रवास सुरु होईल कोणाला यायच असेल तर कळवा.