चिक्केवाडी पासून रांगणा किल्ला किती वेळात सर करू शकतो हे जाणकारांनी सांगावे ही विनंती 15/02/2026 ला ट्रेकिंग साठी जाणार आहे
-
चिक्केवाडी पासून रांगणा किल्ला किती वेळात सर करू शकतो हे जाणकारांनी सांगावे ही विनंती 15/02/2026 ला ट्रेकिंग साठी जाणार आहे
-
अर्ध्या तासामध्ये सर करू शकता
-
पूर्ण किल्ला पाहून खाली जायला एक दिवस पूर्ण लागतो कायम ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी
नवीन लोकांसाठी एका दिवसात किल्ला पूर्ण पाहणे शक्य नाही -
आज संध्याकाळी मुक्काम साठी चांगले ठिकाण सांगावे