आम्हाला कळसूबाई ट्रेक रात्री सुरू करायचा आहे.
कोणा गाईड चा नंबर असल्यास द्यावा.
Sushant kengar चा नंबर दिसतोय पोस्ट मध्ये पण तो नंबर available nahi ahe.
-
Hotel Sahyadri Calling
Kalsubai 🚩
8928939496
Janardan kachare -
Kalsubai Ani ratangad kar local guide Amruteshwer lack camping 9156891946 vikas zade
-
सांधण दरी रतनगड एका दिवसात करून दुसऱ्या दिवशी कळसुबाई करुन हरिश्चंद्र गडावर मुक्कामास करु
भरत इदे - मो.८८८८४०८२१९
जेवण , गाईड , रहाण्याची व्यवस्था करुन देऊ -
एकदम beginner आहोत दादा. त्यात पण एक मुलगी आहे. शक्यतो simple ani safe trek करायचा आहे
-
Really good thinking. Weather बघून ट्रेक चालू प्लॅन करा. गाईड लोकांना विचारा, रात्री ट्रेक चालू करणं बरोबर आहे का या season मधे.
-
साल्हेर साठी कोणी गाईट वैगरे असेल तर सांगा.
-
9022061988 Bhavesh Waghambe.जेवण, राहणे, वाटाड्या ई.सोय होते. आम्ही राहीलो आहे तेथे।।..
-
Sunil Mahale +919322704258
-
7972840401
-
+918080259115 भूषण. संपर्क करा.