रविवार गेला तर भरपूर लोक असतात गाईड ची गरज नाही
Posts
-
RE: Rajgad trek sathi guide chi garaj lagel ka? Mhanje without guide karu shakto ka Rajgad Trek?
-
RE: नमस्कार 🙏 आशा आहे आपण ठीक असाल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझा **ट्रॅव्हलिंग जर्नी** सुरू केला आहे. मी एक **विद्यार्थी** आहे आणि सध्या माझ्याकडे जास्त आर्थिक साधनं नाहीत, पण मला **संपूर्ण जग फिरायचं स्वप्न** आहे 🌍✈️ मला प्रवास करत-करत **काम करून
Travel tuch नावाची एक कंपनी आहे पुण्यात त्यांची परवा add पहिली होती मला wp la SMS करा माहिती देईन
9766980206 -
RE: नमस्कार 🙏 आशा आहे आपण ठीक असाल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझा **ट्रॅव्हलिंग जर्नी** सुरू केला आहे. मी एक **विद्यार्थी** आहे आणि सध्या माझ्याकडे जास्त आर्थिक साधनं नाहीत, पण मला **संपूर्ण जग फिरायचं स्वप्न** आहे 🌍✈️ मला प्रवास करत-करत **काम करून
पुण्यात असाल तर पुण्यात भरपूर ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यांच्यासोबत लीडर म्हणून काम करू शकता सोबत तुमचे ट्रेक पण होतील
-
RE: जय जिजाऊ जय शिवराय मी सुदर्शन मला राजगड वरून ट्रेक करायचा होता रायगडला तर यासाठी कोणी मार्गदर्शन करू शकाल का मी एक नवीन ट्रेकर आहे . मोबाईल नंबर -91 12 42 63 76
सुरुवात राजगड पासून करू नका राजगड अवघड आहे त्याआधी सिंहगड लोहगड सारखे ट्रेक करा सुरुवातील