आम्ही अलीकडेच १ नोव्हेंबरला शिरपूंजे भैरवगड आणि घनचक्कर शिखर ट्रेक केला...भैरवगड साठी सुंदर रेलिंग आणि मार्ग दर्शक फलक असल्याने कुठलीच गैरसोय होत नाही...परंतु घनचक्कर शिखर साठी फक्त सुरुवातीची मोठी शिडी सोडली तर..पुढे कुठलीच मार्किंग अथवा दिशा दर्शक फलक नाहीत..या मुळे ट्रेकर्स मार्ग चुकण्याची दाट शक्यता आहे..आम्ही सुद्धा मार्ग चुकून विरुद्ध दिशेला जाऊन पोहोचलो होतो...तरी दुर्ग ऍपच्या एडमिन व टीमला एक विनंती आहे..की घनचक्कर शिखरची रूट मार्किंग आपल्या दुर्ग ऍप मध्ये समाविष्ट करावी ही नम्र विनंती..आपलाच एक सह्याद्री ट्रेकर _छत्रपती संभाजी नगर.
Posts
-
आम्ही अलीकडेच १ नोव्हेंबरला शिरपूंजे भैरवगड आणि घनचक्कर शिखर ट्रेक केला...भैरवगड साठी सुंदर रेलिंग आणि मार्ग दर्शक फलक असल्याने कुठलीच गैरसोय होत नाही...परंतु घनचक्कर शिखर साठी फक्त सुरुवातीची मोठी शिडी सोडली तर..पुढे कुठलीच मार्किंग अथवा दिशा दर्शक फलक न