सोपा मार्ग आहे map ची गरज लागत नाही. सरळ सरळ मार्ग आहे संजीवनी माची कडून अळू दरवाजा मधून उतरून शेवटच्या बुरुजाला वळसा घालून उजवीकडे वळून सरळ पाऊल वाट आहे तोरण्याकडे जायला समोर तोरणा दिसतच असतो शेवट पर्यंत त्यामुळे चुकत नाही, शेवटी तो मार्ग रडतोंडी बुरुजाला येतो म्हणजे तोरणा वर पोहचता येते.
Latest posts made by bendrevaibhav66
-
RE: Download Failed Failed to download offline map. Please check your internet connection and try again Rajgad to Torna range trek Torna fort ह्या ट्रेक चे map download करताना हा प्रॉब्लेम येत आहे, कृपया हा प्रॉब्लेम solve करावा. 5G नेटवर्क असताना हा प्र