किती आहे फीस सांगा ना ☺️
Best posts made by chaitanyabodake92
-
RE: राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या
आरे दादा मी दिवाळी ला जाऊन आलो आहे राजगड ला सुवेला माची जवळ लोक Tent लावून राहत होते 💯
Latest posts made by chaitanyabodake92
-
RE: राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या
आरे दादा मी दिवाळी ला जाऊन आलो आहे राजगड ला सुवेला माची जवळ लोक Tent लावून राहत होते 💯
-
RE: 29 30 ला जंगली जयगड ला जाणार आहे. नवजा गावात काही राहायची सोय आहे का? तिथे कोणाचा contact मिळू शकतो का?
मी जानार आहे नाशिक ला हरिहर फोर्ट trayambakeshvar jyotilling आणि आजू बाजूला फिरणार आहे माझी bike आहे कोण partner आहे काय 15 डिसेंबर ला जाणार आहे