सुधागड भटकंती + श्रमदान मोहीम
🚩 ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली आयोजित
🚩 सुधागड श्रमदान मोहीम
दुर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे…
सर्व दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना मनापासून आवाहन! महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सुधागड किल्ल्याच्या स्वच्छता व संवर्धनासाठी आपण सगळे एकत्र येऊया.
📅 दिनांक: 24–25 जानेवारी 2026
➡️ शुक्रवार (23 जानेवारी) – रात्री बस प्रस्थान
➡️ शनिवार (24 जानेवारी) – दुर्ग श्रमदान मोहीम
➡️ रविवार (25 जानेवारी) – सुधागड किल्ला भटकंती व संध्याकाळी परतीचा प्रवास
🚌 बस सुटण्याची वेळ: रात्री 11:00 वाजता
📍 बस स्थान: टिळक पुतळा, डोंबिवली (पूर्व)
💰 ट्रेक फी: ₹1200/-
यामध्ये समाविष्ट :
(डोंबिवली ते डोंबिवली बस प्रवास, शनिवार – चहा, नाश्ता, दुपार-रात्र जेवण, रविवार – चहा, नाश्ता, दुपारचे जेवण इ.)
चला…
दुर्ग स्वच्छ ठेवूया, इतिहास जपूया!
“दुर्ग आपला वारसा – त्याचे संवर्धन आपली जबाबदारी.”
🚩 जय भवानी, जय शिवाजी 🚩
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
शुभम सावंत – 8928647152
प्रशांत रांबाडे – 9892124985
दुर्ग संवर्धन टीम
ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली