Ho दगडांवरती marks केले आहेतआणि झाडांच्या फांदीला बाटली अडकवलेल्या आहेत
Posts
-
RE: मी आणि माझा मित्र 28 जानेवारी ला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग एका दिवसात करणार आहोत तसा कलावंतीण दुर्ग मी पाहिला गेलो आहे तर त्याबद्दल माहिती आहे पण मी प्रबळगड कडी गेलो नाही आहे तर दोन्ही एक दिवसात होऊ शकतील का? तसेच प्रबळगडावर जाण्यासाठी रिबीन किंवा दगडावर