NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login
    1. Home
    2. jadhavkrushna216
    3. Best
    Offline
    • Profile
    • Following 0
    • Followers 0
    • Topics 2
    • Posts 4
    • Groups 0

    Posts

    Recent Best Controversial
    • हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्

      हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्याठिकाणी मोठी पिंड आहे त्या पाण्यात तिथे तर मुली वगैरे सरळ त्या चौथऱ्यावर चढून फक्त रिल्स साठी व्हिडिओ काढत असतात जे की खूप निंदनीय आणि चीड आणणार आहे.
      कोणत्याही गडावर जाताना तिथल्या जागेची माहिती घेऊन त्याचं गांभीर्य ठेवून तिथे जबाबदारीपूर्ण वागल पाहिजे. कृपया जे कोणी गडावर जात आहेत त्यांनी इतरांना समजवा...

      धन्यवाद ...🙏🏻

      posted in Harishchandra
      jadhavkrushna216J
      jadhavkrushna216
    • RE: Rajmachi la koni recently trek kelela ka ? Majyasobat yenare beginners aahet tar tyanchyasathi barobar aahe na Rajmachi cha trek ? Please trek chya experience baddal sanga.

      मित्रा म्हणावं तितक कठीण देखील नाही पण अनुभवी ट्रेकर ने लीड करून बाकीच्यांनी शिस्तीत चढले तर तुम्ही एकदम आरामात राजमाची सर करू शकता ....शुभेच्छा 💪🏻

      posted in General Discussion
      jadhavkrushna216J
      jadhavkrushna216
    • RE: Rajmachi la koni recently trek kelela ka ? Majyasobat yenare beginners aahet tar tyanchyasathi barobar aahe na Rajmachi cha trek ? Please trek chya experience baddal sanga.

      एखादा तरी ट्रेकर अनुभवी पाहिजे.

      posted in General Discussion
      jadhavkrushna216J
      jadhavkrushna216