गाडी लोहगडाच्या पायथ्याशी जाते पण गाडी पेट्रोल वर चालवावी व घाटात गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे.तीन वळणंवर काळजी घ्यावी लागेल