चौकशी करावी लागेल, किंवा भोर फाटा वरून प्रायव्हेट गाडीने जावे लागेल subject to availability..
Posts
-
RE: स्वारगेट वरून रोहिडा ला जायला पहिली बस किती वाजता आहे कोणाला माहित आहे का?
-
RE: पुण्याहून राजगड किल्ल्यावर बसने कसं जायचं? कोणती बस घ्यावी आणि कुठे उतरायचं? कृपया माहिती द्या.
स्वारगेट वरून गुंजवणे ला जाणारी बस उपलब्ध आहे, एकदा चौकशी करावी, गुंजवणे पर्यंत बस मिळून राजगड पायथ्याशी जाता येईल व तिथून चोर दरवाजा मार्गे किल्ल्यावर प्रवेश करता येईल..