Nahi
Doghanmadhe 100+ km distance ahe
Posts
-
RE: कळसुबाई शिखर आणि गोरखगड असा एकत्रित ट्रेक होऊ शकतो का
-
RE: गोरख गड च्या बेस व्हिलेज ला जेवणाची आणि राहण्याची सोय आहे का
सतीश हवालदार म्हणुन आहे
उत्तम जेवण मिळतं
राहायला टेन्ट लावू शकता किव्हा तिथे मठ व मंदिर ahe -
RE: कोथळीगड करून पदरगडावर नाईट camping करायची आहे. आम्ही मंगळवारी रात्री निघणार आहोत मुंबई वरुन तर रात्री राहण्याची साठी कोणाकडे लोकल घरात सोय होईल का? असेल तर नंबर द या
काठेवाडी base village पदरगड चा
ahe tithe rahaychi soy hoil