पनवेल बस स्थानकातून सकाळी ७:४५ ची ठाकूरवाडी साठी बस असते... ती पकडुन जा.. रिटर्न साठी संध्याकाळी ६ ची शेवटची बस असते.
Posts
-
RE: Kalavantin la janyasathi panvel varun nakki kuthun eco sharing aste ? Mi solo aahe
-
Week days मधे नवी मुंबई / मुंबई / ठाणे मधून कोणी ट्रेक ला जाणार आहात का? किंवा एखादा ग्रुप आहे का जो week days मधे TTMM ट्रेक arrange करतो.. किंवा कोणी इच्छुक आहे का..? आपण सोबत जाऊ शकतो..