बोरिवली इथून डायरेक्ट पाचाड साठी बस आहे रात्रीची, ती सकाळी ५:३० पर्यंत पाचाड येथे सोडते.
M
Offline
Latest posts made by mayurrajput0247
-
RE: Raigad from mumbai public transport ne kasa jau shakto
-
RE: हरिश्चंद्र गड जाण्यासाठी नाशिक वरून बस आहे का, आहेत तर टायमिंग काय आहे...
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी डायरेक्ट बस नाहीत टप्पे टप्पे ने जावं लागेल. नाशिक वरून कोणत्याही बस ने घोटी या घोटी वरून राजूर याव लागेल. राजूर वरून तुम्हाला टम टम नाहीतर taxi आहेत जाण्यासाठी.
-
RE: Kalsubai top point la night camping karu shakto ka ?
हो करू शकता विहिरी जवळ भरपूर जागा आहे कॅम्प लावण्यासाठी फक्त मंदिरा जवळ कॅम्प लावणे टाळा हवा जास्त असते.