पद्मावती देवीच्या मंदिरासमोर दोन टाके आहेत
N
Offline
Posts
-
RE: सध्या राजगडावर पिण्याच्या पाण्यासाठी कोणतं टाकं योग्य आहे?
-
RE: नाणेघाट मध्ये रायाची सोय आहे का
डायरेक्ट जावा तिथे आणि विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप सोयी आहेत राहण्याच्या परिसरात
-
RE: SRTR trek la safety equipment chi garaj ahe ka? Ani trek madhe beginner friendly lokana gheun jau shkto ka?
ह्या ट्रेक ला सेफ्टी इक्विपमेंट ची गरज नाही पण 300 फूट रोप सोबत असावा, SRTR ट्रेक हा तीन दिवसाचा ट्रेक आहे आणि पूर्ण अंतर 70 किमी पर्यंत जाते तर त्यामुळे हा बिगिनर ट्रेक नाही.
आव्हानात्मक ट्रेक म्हणावा लागेल.