मुंबईत कुठून निघणार आहे? कृपया No द्या म्हणजे कोणाला join करायचे असल्यास संपर्क करू शकतील
Posts
-
RE: शनिवारी सकाळी राज्यभिषेकासाठी निघणार आहोत मुंबई वरून रायगड ला जायला जर कोणाला जॉईन होयच असेल तर होऊ शकता
-
RE: सरसगडाचा कोणाचा प्लॅन आहे का या शनिवार रविवार किंवा कधी पण
सरसगडावर प्रत्येक रविवारी दुर्गवेध परिवार तर्फे संवर्धनाचे काम चालू असते..
म्हणून रविवारी जाऊ शकता.. -
RE: Raigad war camping tent kon detay ka konach number ahe ka wyawastha karnaryach? 15 january
रायगड रोपवे tent भाड्याने देतात पण आता मिळेल का शंका आहे
-
RE: Raigad war camping tent kon detay ka konach number ahe ka wyawastha karnaryach? 15 january
रायगडावर एरवी राहण्यास परवानगी नसते..म्हणून भाड्याने tent मिळणार नाही..स्वतःचा घेऊन येणे
-
RE: सकाळी 9 नंतर पनवेल बस डेपो मधून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी कितीची बस असते?
तुम्ही जर एकच पोस्ट टाकून तुमच्या सर्व शंका विचारल्या तर तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकते..
एकाच ट्रेक साठी वेगवेगळ्या पोस्ट करण्यात काय अर्थ आहे ?? -
RE: कर्नाळा किल्ल्यासाठी वाटाड्याची गरज आहे का? असेल तर नंबर शेअर करा...
कर्नाळा किल्यासाठी guide ची विशेष अशी गरज नाही..
-
शंभूराजे राज्याभिषेक सोहळा.. १६ जानेवारी २०२६.. कोण कोण येणार आहे ??
शंभूराजे राज्याभिषेक सोहळा..
१६ जानेवारी २०२६..कोण कोण येणार आहे ??
-
RE: 15 जानेवारी ला रायगडावर मुक्काम करायला जागा उपलब्ध असती का सोबत मुली सुद्धा आहे
१५ तारखेला राहण्यास परवानगी असते पण सोबत Tent घेऊन या..
-
RE: रायगड वरती गाईड हवाय कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा
Raigad Guide Sandeep - 8766822503