NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login
    1. Home
    2. pranavsahane97
    3. Posts
    P
    Offline
    • Profile
    • Following 0
    • Followers 0
    • Topics 4
    • Posts 7
    • Groups 0

    Posts

    Recent Best Controversial
    • RE: आज रात्री चंदेरी गडावर जात आहे रात्री ट्रेक करणार कोण येत असेल तर जॉईन होऊ शकत

      Dada contact number dya tumcha

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • RE: ह्या रविवारी कोणाला चंदेरी ट्रेक करायचा असेल तर आम्हाला जॉइन करू शकता... संपूर्ण सेफ्टी, अनुभवी लीडर आणि लोकल गाईड सोबत असणार आहे... बदलापूर ते बदलापूर ट्रेक असणार आहे. संपर्क : 9321496467

      Fees kiti asnar ahe

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • नाशिक वरून कोणी या रविवारी ट्रेक साठी विचार करत असाल तर msg करा

      नाशिक वरून कोणी या रविवारी ट्रेक साठी विचार करत असाल तर msg करा

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • या रविवारी (07.12.2025) रोजी औंढा किल्ला भटकंती साठी कोणी येणार आहे का?

      या रविवारी (07.12.2025) रोजी औंढा किल्ला भटकंती साठी कोणी येणार आहे का?

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • RE: रविवारी गोरखगडावर जास्त गर्दी असते का?

      गर्दी जास्त नसते. फक्त event वाल्यांचे participants astat. त्यामुळे फायदा पण आहे की अवघड ठिकाणी रोप लावलेले असतात.

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • मार्कंडेय किल्ल्यावर जाणारा मूळ मार्ग हा बाबापूर खिंडीतून आहे. पण आपल्या App वर दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता पावसाळ्यात अनेक अडथळे आले होते. कृपया app वरील मार्ग बदलावा म्हणजे इतर भटक्यांना देखिल भटकंती सुरळीत होईल.

      मार्कंडेय किल्ल्यावर जाणारा मूळ मार्ग हा बाबापूर खिंडीतून आहे. पण आपल्या App वर दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता पावसाळ्यात अनेक अडथळे आले होते. कृपया app वरील मार्ग बदलावा म्हणजे इतर भटक्यांना देखिल भटकंती सुरळीत होईल.

      posted in General Discussion
      P
      pranavsahane97
    • कृपया या गडाची भटकंती करताना एक लक्षात ठेवा की गुगल मॅप आपल्याला जो रस्ता दाखवेल तो बरोबरच असेल या भ्रमात राहू नये. लोकेशन सर्च करताना बाबापूर खिंड हे सर्च करा. जेणे करून तुम्ही योग्य मार्गाने गडावर पोहचाल.

      कृपया या गडाची भटकंती करताना एक लक्षात ठेवा की गुगल मॅप आपल्याला जो रस्ता दाखवेल तो बरोबरच असेल या भ्रमात राहू नये. लोकेशन सर्च करताना बाबापूर खिंड हे सर्च करा. जेणे करून तुम्ही योग्य मार्गाने गडावर पोहचाल.

      posted in Markandeya
      P
      pranavsahane97